
Third-time opportunity for a general category woman candidate in Pandharpur mayoral race, as local factions prepare for election.
Sakal
-भारत नागणे
पंढरपूर: नगराध्यक्ष पदाच्या सोडतीमध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेला संधी मिळाली आहे. जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड होणार असल्याने पंढरपूरमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे.