Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

Flight Disruption: फ्लाय ९१ चे अधिकारी रणसुभे म्हणाले, आंध्रप्रदेशातील वादळी वाऱ्यामुळे विमानसेवेस अडचण असल्याने उड्डाण होणार नाही. हवामान विभागाच्या सूचनेनुसार ही सेवा रद्द करण्यात आली आहे. गोवा-सोलापूर विमानसेवा नियमित सुरू करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
High Wind Alert Grounds Goa–Solapur Flight; Tickets to Be Reissued

High Wind Alert Grounds Goa–Solapur Flight; Tickets to Be Reissued

Sakal
Updated on

सोलापूर: आंध्र प्रदेशातील वादळी वाऱ्यामुळे आजची गोवा ते सोलापूर व सोलापूर ते गोवा विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना पुढील विमानाचे तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com