Solapur Relief Package: 'साेलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३७० कोटींची भरपाई'; चार लाख ९० हजार शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रतीक्षा..

सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला. तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यांच्यासाठी शासनाने पंचनामे अहवाल प्राप्त होताच मदतीची रक्कम दिली.
Solapur District Farmers to Receive ₹370 Crore Aid for Crop Losses

Solapur District Farmers to Receive ₹370 Crore Aid for Crop Losses

Sakal

Updated on

सोलापूर: जिल्ह्यातील सात लाख ९८ हजार ९१० शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला. त्यांच्यासाठी शासनाने ८६८ कोटी रुपयांची मदत दिली. त्यापैकी ३७० कोटींची भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. चार लाख ९० हजार ९१० शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे. अशा शेतकऱ्यांना मदत मिळायला १५ ते २० दिवस लागतील, अशी स्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com