
"Push for Green Energy: Dahigaon to Switch to Solar Power"
Sakal
जेऊर/करमाळा: करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा विभागाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरउर्जीकरणाचा अहवाल संबंधित विभागाकडून मागविला असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.