Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून उद्योगपतीचे कोटीचे कर्ज दहा मिनिटात माफ होते.
Mahadev Jankar

Mahadev Jankar

sakal

Updated on

मंगळवेढा - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून उद्योगपतीचे कोटीचे कर्ज दहा मिनिटात माफ होते, राज्य सरकार शक्तिपीठ महामार्गासाठी 33 हजार कोटी रुपये खर्चायला तयार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनातील शेतकय्राच्या कर्जमाफीसाठी 32 हजार कोटी तरतूद करायला तयार नसल्याची खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com