माेठी बातमी! 'स्टार फार्मा वितरकाकडून डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त'; औषध प्रशासनाची कारवाई, शासनाने काय आदेश दिले?

Star Pharma Distributor Under Scanner: औषध प्रशासनाने शहरातील स्टार फार्मा वितरकाकडून डायइथायलिन ग्लायकोल घटक असलेल्या डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त केल्या आहेत. दक्षता म्हणून बुधवारपासून शहर व जिल्ह्यातील सर्वच वितरकाकडील कप सिरपचा साठा तपासणी करून रँडम पद्धतीने तपासणीसाठी नमुने घेण्यात येणार आहेत.
Drug Control Department seizes 200 bottles of Delife Syrup from Star Pharma distributor; government orders quality probe.

Drug Control Department seizes 200 bottles of Delife Syrup from Star Pharma distributor; government orders quality probe.

Sakal

Updated on

सोलापूर : कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू झाला आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये डायइथायलिन ग्लायकोल हा घटक आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी औषध प्रशासनाने शहरातील स्टार फार्मा वितरकाकडून डायइथायलिन ग्लायकोल घटक असलेल्या डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त केल्या आहेत. दक्षता म्हणून बुधवारपासून शहर व जिल्ह्यातील सर्वच वितरकाकडील कप सिरपचा साठा तपासणी करून रँडम पद्धतीने तपासणीसाठी नमुने घेण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com