Barshi Crime: सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने जीवन संपवले; बार्शीतील धक्कादायक घटना, शिक्षिका सून काय द्यायची धमकी!

shocking family dispute suicide case in Barshi Solapur: सुनेच्या धमक्यांमुळे सासऱ्याची आत्महत्या; बार्शीतील शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल
Family Dispute Turns Fatal: Elderly Man Ends Life Over Harassment in Barshi

Family Dispute Turns Fatal: Elderly Man Ends Life Over Harassment in Barshi

sakal

Updated on

बार्शी शहर: येथील सुनेच्या त्रासाला कंटाळून ७३ वर्षीय सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी १०. ३० च्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिसात मृत सर्जेराव शंकरराव नायकुडे (वय ७३) यांचा मुलगा महेश नायकुडे यांनी तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com