

Health Scare in Solapur as Worm Detected in Sealed Drinking Water Bottle
Sakal
सोलापूर : शहरातील बाळीवेस परिसरात एका चहा विक्रेत्याकडे विक्रीस ठेवलेल्या ऑक्सिग्रँड कंपनीच्या सील पॅक पाणी बॉटलमध्ये अळी सदृश घटक आढळून आले. बॉटल वॉटरच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.