Drowning Incident: खडकीत आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना, सरपण आणायला गेले अन् तिघांचा जीव गेला..

water safety awareness needed in rural Maharashtra: सरपण आणायला गेलेल्या आईसह दोन चिमुकल्यांचा खडकी साठवण तलावात दुर्दैवी मृत्यू; गावात हळहळ, रेस्क्यू पथकाच्या शोधानंतर तिघांचे मृतदेह बाहेर
Fatal Mishap in Mangalwedha Taluka; Family of Three Drowns in Pond

Fatal Mishap in Mangalwedha Taluka; Family of Three Drowns in Pond

sakal

Updated on

मंगळवेढा : जळण आणण्यासाठी गेलेली आई, एक मुलगा व एका मुलीची तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील खडकी साठवण तलाव येथे शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी घडली. यातील आईचा मृतदेह शुक्रवारी रात्री दहा वाजता तर एक मुलगा व एका मुलीचा मृतदेह शनिवारी (ता. २५) सकाळी सापडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com