Solapur Heatwave: सोलापुरात बुधवार, गुरुवारी उष्णतेची लाट येणार; यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद!

IMD heatwave warning Maharashtra details: सोलापुरात तापमानाचा रोज नवा उच्चांक; बुधवारी-गुरुवारी ४४ अंशांपर्यंत पारा जाण्याचा अंदाज, उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त
Solapur records 42.5°C as heatwave conditions intensify across the region.

Solapur records 42.5°C as heatwave conditions intensify across the region.

sakal

Updated on

सोलापूर : सोलापुरात सध्या तापमानाचा दररोज उच्चांक होत आहे. आज सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या (मंगळवार, ता. १४) ४३ अंश, तर बुधवारी (ता. १५) व गुरुवारी (ता. १६) ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी व गुरुवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com