

Unseasonal Rain Hits Solapur as Mercury Touches 40.4°C
sakal
सोलापूर : शहर व परिसरात आज दिवसभर ढगाळ आणि ऊन असे संमिश्र वातावरण होते. या वातावरणाचा परिणाम सोलापूरच्या तापमानावर झाला होता. आज ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सायंकाळनंतर शहर व परिसरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.