
Heavy rainfall in Mangalwedha, yet farmers remain worried as the rain gauge shows no official record.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: काल रात्री देखील मंगळवेढा शहर व तालुक्यात पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावल्याने सध्या शेतातील पाणी रस्त्यावर आल्याने रस्ते पाण्याखाली गेले. पर्जन्यमापकावर दोन मंडलच्या पावसाची नोंद झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.