asaduddin owaisi
sakal
सोलापूर - ‘पाकिस्तानच्या राज्यघटनेत लिहिलंय की एकाच समाजाचा माणूस पंतप्रधान, अध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेत देशातील कोणताही नागरिक पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापौर बनू शकतो.
माझे एक स्वप्न आहे की, हिजाब घालणारी मुलगी या देशाची पंतप्रधान बनेल. ते बघायला आपण असू किंवा नसू, पण तो दिवस नक्की येईल,’ असे विधान एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.