
Historic 70-year-old banyan tree to be replanted in Solapur; project aligns with widening of Zule railway bridge following local activism.
Sakal
सोलापूर : जुळे सोलापुरातील आसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. त्यापैकीच सुमारे ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वडाचे झाडाचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.