
"Damaged rampart of historic Bhuikot Fort — raising alarm over heritage safety."
Sakal
सोलापूर: सोलापूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या भुईकोट किल्ल्यातील प्रसिद्ध ''बाळंतीण विहिरी''जवळची तटबंदी पावसाच्या पाण्याने फुगल्याने ढासळली. किल्ला पाहण्यासाठी आलेल्या योगिनाथ फुलारींच्या निदर्शनास ही घटना आली. या घटनेमुळे किल्ल्याच्या सुरक्षिततेवर आणि संरक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.