

Historic Record at IOCL Pakni Siding: 301 Rake Loading, ₹44.2 Cr Freight Growth
Sakal
सोलापूर: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील आयओसीएल पाकणी साइडिंगवर जानेवारी २०२६ पर्यंत पेट्रोलियम उत्पादनांच्या ३०१ रेकच्या लोडिंगसह ४४.२ कोटी रुपयांची मजबूत मालवाहतूक वाढ नोंदवली.