
Senior citizens in Pandharpur participate in an honor rally, demanding ₹7,000 monthly pension.
Sakal
पंढरपूर: राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली होती. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यभरातील काही ज्येष्ठांनी आज येथे सन्मान यात्रा काढली. संत नामदेव पायरीवर अकरा हजार पत्र ठेवत सरकारला सुबुद्धी दे, अशी प्रार्थना केली.