

Major Action Against Illegal Sand Extraction in Pandharpur Taluka
Sakal
पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी भीमानदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान ५० ब्रास वाळूसह १ कोटी २५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरसाळे व शेळवे येथील भीमानदी पात्रात करण्यात आली आहे.