

Public Outcry Forces Closure of Huljanti Transport Checkpoint on South India Route
esakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: मंगळवेढ्यातून दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर हुलजंती हद्दीमधील वाहनाधारकाना लुटणारा तपासणी नाका अखेर बंद करण्यात आला. त्यामुळे हा तपासणी नाका नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याची शंका यामुळे वाहनधारकासह नागरिकांच्या मनात निर्माण झाली मात्र ही बंद ची अंमलबजावणी नेमकी किती दिवसासाठी याची विचारणा होत आहे.