Solapur News : एक तोळ्याचा दागिना भाविकाला केला परत; माणुसकी अजून जिवंत

दर्शनरांगेमध्ये त्यांच्या कानातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग हरवली होती. ही रिंग मंदिरातील सुरक्षा कर्मचारी विजय वाघमारे यांना सापडली. त्यांनी ती मंदिर समिती ऑफिसमध्ये जमा केली. पूर्ण खात्री केल्यानंतर ती रिंग त्या संबंधित महिलेला परत केली.
A golden gesture during Mauli Wari — honest individual returns one tola gold ornament to a devotee, proving that humanity still lives.
A golden gesture during Mauli Wari — honest individual returns one tola gold ornament to a devotee, proving that humanity still lives.Sakal
Updated on

पंढरपूर : श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाचा हरवलेला सोन्याचा दागिना मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे संबंधिताला परत केला. अहिल्यानगर येथील दीपाली खाकर या महिला भाविक आज (रविवारी) श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com