सांगोला - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील समाजबांधव गुरुवार (ता. २८) रोजी मोठ्या उत्साहात शेकडो गाड्यांसह मुंबईकडे रवाना झाले. मराठा समाजबांधवांच्या घोषणांनी परिसर दमदमून गेला होता.