
Solapur Crime
महूद : दुचाकीवरून कुटुंबासमवेत गावाकडे निघालेल्या तरुणाच्या पाठीत सत्तूरने मारून जखमी करत त्याच्या पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण तीन चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) कटफळ (ता. सांगोला) शिवारात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.