Solapur Fraudsakal
सोलापूर
Solapur Fraud : 'खोटे सांगून घटस्फोट अर्जावर पतीने घेतली सही'; शेजारचीच्या सांगण्यावरून पतीने पत्नी, मुलांना शिवीगाळ करून मारहाण
Fake Divorce Consent: माहेरून १० लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केला. पैसे न आणल्यास तू आमच्याकडे यायचे नाही, तू आमच्यासाठी मेली, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी विवाहितेचे शिक्षण कमी व इंग्रजी येत नसल्याने, मराठीचा अर्थबोध होत नसल्याचा गैरफायदा पतीने घेतला.
सोलापूर : शेजारचीच्या सांगण्यावरून पतीने मला व मुलांना शिवीगाळ करून मारहाण केली. खोटे सांगून घटस्फोटाच्या अर्जावर स्वाक्षरी घेतली. त्याने व्यवसायाचे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्रही फसवणूक करून घेतल्याची फिर्याद नागमणी चंद्रशेखर बेत (रा. पुंजाल क्रीडांगणासमोर, भद्रावती पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत दिली.