Maratha community withdraws Barshi hunger strike on third day; Hyderabad Gazette highlighted as crucial demand.

Maratha community withdraws Barshi hunger strike on third day; Hyderabad Gazette highlighted as crucial demand.

Sakal

Maratha Community: 'बार्शीतील उपोषण तिसऱ्या दिवशी मागे'; मराठा समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित, हैदराबाद गॅझेट महत्त्वाचे..

Barshi Agitation Update: मांडेगावचे माजी सरपंच पंडित मिरगणे सोमवारपासून (ता. १५) उपोषणास बसले होते. तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १७) प्रांत सदाशिव पडदुणे यांच्यासह तहसीलदार एफ. आर. शेख, निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी मिरगणे यांची उपोषणस्थळी त्यांची भेट घेऊन लिंबू पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडविले.
Published on

बार्शी शहर: बार्शी शहर व तालुक्यातील मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर मांडेगावचे माजी सरपंच पंडित मिरगणे सोमवारपासून (ता. १५) उपोषणास बसले होते. तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १७) प्रांत सदाशिव पडदुणे यांच्यासह तहसीलदार एफ. आर. शेख, निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी मिरगणे यांची उपोषणस्थळी त्यांची भेट घेऊन लिंबू पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com