Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Gyan Bharatam mission to digitize 1 crore manuscripts in India: भारत सरकारची ‘ज्ञानभारतम्’ मोहीम देशभरातील एक कोटीहून अधिक दुर्मिळ हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरण, संवर्धन व डिजिटायझेशन करून राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारणार
Gyan Bharatam Project Aims to Protect and Digitize India’s Rich Manuscript Legacy

Gyan Bharatam Project Aims to Protect and Digitize India’s Rich Manuscript Legacy

sakal

Updated on

​सोलापूर : भारताच्या वैभवशाली ज्ञानपरंपरेचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेद्वारे देशभरातील तब्बल १ कोटीहून अधिक हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com