
India Post resumes mail deliveries to the U.S. following two-month halt; service updated as per new customs rules.
Sakal
सोलापूर : सीमा शुल्कामुळे दोन महिन्यांपासून अमेरिकेसाठीची भारत टपाल सेवा बंद होती. बुधवारपासून (ता. १५) अमेरिकन सीमाशुल्कांच्या नव्या अटींनुसार बंद पडलेली आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.