

Indira Gandhi
Sakal
-विक्रम पाठक
सोलापूर : जनसंघाचे सरकार पडल्यानंतर काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महिनाभरात अख्खा देश पिंजून काढला. दररोज त्या बारा ते पंधरा सभा घ्यायच्या. प्रचंड ऊर्जा असलेल्या इंदिरा गांधी ३० ते ४० पायऱ्या धावतच चढून स्टेजवर यायच्या. गरिबी हटाओ ही घोषणा देऊन त्यांनी गरिबांसाठी आणलेल्या आर्थिक योजनांमुळे त्यांना गरिबांची अम्मा असे त्यावेळी म्हटले जायचे.