कर्नाटकची मुजाेरी! उमराणी बंधाऱ्यात पाणी अडविलं; दक्षिणमधील शेती तहानली, जलसंपदामंत्री विखेंचा नाही प्रतिसाद..

Crop Damage fears Due to Halted Canal water Supply: उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवल्याने आठ गावांतील शेती संकटात
Dry farmlands in South Maharashtra after water supply from Umarani barrage was reportedly halted.

Dry farmlands in South Maharashtra after water supply from Umarani barrage was reportedly halted.

Sakal

Updated on

सोलापूर: उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने उमराणी बंधाऱ्यात अडविल्याने खाली पोहोचू शकले नाही. परिणामी आठ गावांतील शेती-पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हा प्रश्‍न दोन राज्यांतील असल्याने तो राज्य सरकारच्या स्तरावरचा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही हतबल झाले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनाही राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com