

IRS Officer Swapnil Patil after completing the Ironman triathlon in 7 hours 54 minutes — a proud moment for Solapur and India.
Sakal
उपळाई बुद्रूक: अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन या स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. उपळाई बुद्रूकचे सुपुत्र तथा आयकर अधिकारी स्वप्नील पाटील यांनी यशस्वीपणे पूर्ण करत अधिकृतपणे ''आयर्नमॅनचा'' किताब पटकावला आहे.