Ujjain Jagadguru: ‘लिंगायत हे हिंदूच’; स्वतंत्र धर्माच्या मागणीला उज्जैन जगद्गुरूंचा ठाम नकार, फूट पाडणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

Lingayats are Hindus says Ujjain spiritual leader: उज्जैन पीठाचे जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांचा ठाम पुनरुच्चार; लिंगायत समाज हिंदू धर्माचाच अविभाज्य भाग, स्वतंत्र धर्माची मागणी राजकीय हेतूप्रेरित षड्यंत्र
‘Hindu Festivals Form the Heart of Lingayat Tradition,’ Says Ujjain Jagadguru

‘Hindu Festivals Form the Heart of Lingayat Tradition,’ Says Ujjain Jagadguru

sakal

Updated on

-प्रभुलिंग वारशेट्टी

सोलापूर : उज्जैन पीठाचे जगद्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी स्वतंत्र लिंगायत धर्माची कल्पना नाकारली आहे. काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा धर्म संचारी अनुष्ठान सोहळा नुकताच सोलापुरात झाला. यासाठी वीरशैव लिंगायत परंपरेतील काशी, उज्जैन आणि रंभापुरी या तीन पीठांच्या जगद्गुरूंचे सोलापुरात आले होते. यावेळी ‘सकाळ’ने उज्जैन जगद्गुरूंशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com