Gas production: ‘जकराया’ची दिवसात १७५०० किलो गॅसनिर्मिती; सीबीजी प्रकल्पात यशाचे शिखर सर
Record Output from Jakraya CBG Project: सध्या सर्व तांत्रिक बाबींवर मात करीत शुद्धता आणि उच्च गुणवत्ता या जोरावर लवकरच २० हजार किलोचाही टप्पा ओलांडू, ही आपल्याला खात्री आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पंपावर गॅस वितरणाची शासनाच्या धोरणाप्रमाणे चोख व्यवस्था केली आहे.
Record Output from Jakraya CBG Project: 17,500 Kg DailySakal
बेगमपूर : वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया शुगर्सने एका दिवसात १७ हजार ५०० किलो गॅसनिर्मिती करून देशातील सर्वाधिक क्षमतेने गॅसनिर्मिती करणारा कारखाना म्हणून नावलौकिक प्राप्त केल्याची माहिती कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली.