
Municipal staff during anti-encroachment drive at Mandai area; 20 encroached huts of idol makers demolished in joint action.
Sakal
सोलापूर : विजयपूर रस्त्यावरील प्राणी संग्रहालयासमोर मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या महापालिकेच्या पथकाकडून हटविण्यात आल्या आहेत. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि मंडई विभागाने रविवारी ही संयुक्त कारवाई केली.