सोलापूर : गुरू ग्रह पृथ्वीच्या जवळ आला आहे. गुरू ग्रह हा सूर्य आणि पृथ्वीसह एका रेषेत आले आहेत. सूर्याच्या विरुद्ध दिशेला असलेला गुरू हा पूर्व क्षीतिजावर स्पष्टपणे पाहता येतो. या महिन्यात दोन उल्का वर्षांवाच्या घटना देखील पाहता येणार आहे. .Siddharam Mhetre : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही : सिद्धाराम म्हेत्रे, अफवांवर विश्वास नको.गुरू ग्रह मागील दोन दिवसांपासून पृथ्वीच्या सर्वात जवळ आला आहे. कुंभ राशीत चंद्र व शनीची युती पाहण्यास मिळेल. साध्या डोळ्यांनी हे दोन्ही ग्रह पाहता येणार आहेत. १३ डिसेंबरला या वर्षातील सर्वोत्कृष्ट उल्का वर्षाव पाहण्यास मिळणार आहे. या पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, शीत चंद्र म्हणून ओळखला जातो. १८ डिसेंबरला मंगळ आणि चंद्र हे दोन ग्रह कर्क राशीत युती असेल. २३ डिसेंबरला उल्का वर्षाव आकाशात पहाटे सूर्योदयापूर्वी साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे..आकाशात पूर्व दिशेला गुरू ग्रह साध्या डोळ्यांनी दिसते. तसेच दुर्बिणीद्वारे त्याचे उपग्रह पाहता येतील. डिसेंबर महिन्यात उल्का वर्षाव अनेक वेळा पाहण्यास मिळतो. तसेच चंद्र व शनीची युती देखील महत्त्वाची खगोलीय घटना असेल.-प्राचार्य.डॉ. सतीश कुलकर्णी, खगोल अभ्यासक, सेवा सदन प्रशाला.Cheating on women : लघुउद्योगाच्या आमिषातून महिलांची फसवणूक.सहा डिसेंबरपासून गुरू ग्रह हा पृथ्वीच्या जवळ साधारण ६११ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. सध्या शनी ग्रह चंद्राच्या जवळ आहे. तसेच या कालावधीत मंगळ आता उलट्या दिशेने परिभ्रमण करणार आहे. सध्या शुक्र आणि बुध आकाशामध्ये अर्ध तेजस्वी (Diacotomy) दिसत आहेत. १८ डिसेंबरला चंद्र आणि मंगळ यांचे संयुग्मन (काँजुगेशन) होत आहे आणि हे दोन ग्रह पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ येत आहेत.- राहुल दास, प्रमुख, सायन्स सेंटर, पु.अ.हो.विद्यापीठ, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.