

Mangalwedha News MP Jyoti Waghmare Promises Support to Farmers Says Shiv Sena Workers Will Celebrate Diwali on Farms
esakal
मंगळवेढा : दुष्काळजन्य परिस्थितीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या समोरील यंदाची दिवाळी काळी दिवाळी आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची काळी दिवाळी होऊन देऊ नका अशा सूचना दिल्यामुळे आम्ही शिवसैनिक यंदाची दिवाळी शेतकरी समवेत बांधावर करणार असल्याचे खा.ज्योती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.