
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : सध्या काळात अधिक व्याज देण्याचे अमीष दाखवून सध्या ठेवीदारांना फसवण्याचे प्रकार होत असताना आपल्या कष्टाची कमाई उतारवयात सुरक्षित पाहिजे असली पाहिजे या भूमिकेतून धनश्रीच्या माध्यमातून काळुंगे दापत्यांनी ठेवीदाराचा पैसा सुरक्षित ठेवण्याचे काम केल्याचे गौरवोद्गार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.