Solapur Crime: वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा! 'करमाळ्यातील लॉजवरून तीन पीडितांची सुटका'; अनेकांची झाली पळापळी

Karmala Prostitution Den Busted : उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी ही कारवाई केली आहे. प्रथमेश सुनील राठोड असे (वय २२, रा. भवानी पेठ, करमाळा) गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
Karmala Prostitution Den Busted
Karmala Prostitution Den Bustedsakal
Updated on

करमाळा : शहरातील भवानी पेठेत लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com