

Karmaveer Bhaurao Patil Solapur History His Role In Education Social Reform And Farmers Workers Movements
sakal
-अरविंद मोटे
सोलापूर : जैन समाजाचे आद्य सुधारक व पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ पत्रकार शेठ हिराचंद नेमचंद दोशी यांच्या हीरक महोत्सवानिमित्त १९३७ मध्ये सोलापुरात आयोजित भव्य सोहळ्यात शेठ हिराचंदजींना शुभेच्छा देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील खास सोलापुरात आले होते.