Maharashtra Milk Rates: कर्नाटकात दूध उत्पादकांना प्रतिलिटर ७ रुपये जादा; महाराष्ट्रातही दूध दरवाढ होणार का? पुण्यात आज बैठक

Will Maharashtra Follow Karnataka on Milk Price Hike: कर्नाटकात दूध उत्पादकांना प्रतिलिटर ७ रुपये जादा; महाराष्ट्रातही दरवाढीची शक्यता
Milk Price Hike in Karnataka Raises Pressure on Maharashtra as Milk Producers Meet in Pune to Discuss Procurement Rates Today

Milk Price Hike in Karnataka Raises Pressure on Maharashtra as Milk Producers Meet in Pune to Discuss Procurement Rates Today

sakal

Updated on: 

सोलापूर : कर्नाटक सरकारने दूध उत्पादकांना प्रतिलिटर सात रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि व्यावसायिकांच्या वर्तुळातही दरवाढीचा विषय ऐरणीवर आला आहे. दूध उत्पादनाचा वाढता खर्च, पशुखाद्याच्या किमती, वाहतूक आणि प्रक्रिया खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर यांचा विचार करून दूध खरेदी व विक्री दरांचा फेरविचार करण्यासाठी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. १३) पुण्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे.

Loading content, please wait...