
Central Railway’s Solapur Division to host first Kavach trial after successful six-month testing.
Sakal
सोलापूर: मध्य रेल्वेने सहा महिन्यांत कवचच्या चाचण्या यशस्वी करण्याचा इतिहास रचला आहे. ५ रेल्वे विभागांमध्ये कामे मंजूर झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत कवच कार्यान्वित करण्यात मध्य रेल्वेला यश आले. विशेष म्हणजे मध्य रेल्वेतील पहिली लोका चाचणी सोलापूर विभागात झाली होती.