Ladki Bahin YojanaEsakal
सोलापूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज, बचतगटांना मिळणार नवीन संधी
Solapur : बचतगटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत
प्रकाश सनपूरकर
सोलापूर: लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचतगटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत. ही रक्कम महिलांचे अर्थकारण सक्षम करण्याची उत्तम संधी असू शकते.