

Solapur Crime
Sakal
सोलापूर : शहरातील सात जणांच्या दोन गुन्हेगारी टोळ्या पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध टोळीच्या माध्यमातून आपखुषीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल आहेत.