
मंगळवेढा : उजनीतून भिमा नदीत पाणी सोडल्याने पंढरपूर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून वारी तोंडावर उजनी उजव्या कालव्यातुन मंगळवेढा तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे भरुन देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी निवेदनातून केली.