Karmala Leopard: करमाळ्यात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली; एक वन विभागाच्या ताब्यात, दोन पळाली

Three Leopard Cubs Found in Karmala Sugarcane Field: करमाळ्यात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली; एक पकडले, दोन पळाली
Karmala Leopard News Three Cubs Spotted in Sugarcane Field at Veet Village One Taken Into Forest Department Custody

Karmala Leopard News Three Cubs Spotted in Sugarcane Field at Veet Village One Taken Into Forest Department Custody

esakal

Updated on: 

करमाळा: वीट (ता. करमाळा) येथील गोकुळ ढेरे यांच्या शेतात गुरुवारी (ता. २२) दुपारी ऊसतोड सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. यापैकी एका पिल्लाला ऊसतोड कामगारांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले, तर अन्य दोन पिल्ले पळून गेली. या घटनेमुळे विट परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com