-वसंत कांबळे,
कुर्डू (सोलापूर) : उजनी (मा)ता माढा जिल्हा सोलापूर व परिसरात येथे गेल्या महिन्याभरापासून बिबट्याने थैमान घातले असून वन विभागाच्या नियोजनावर तुरी ठेवून बिबट्याने सोमवारी सायंकाळी चार मुक्या जनावरांवर हल्ला केला या हल्यात तीन जखमी व एक जनावर मयत झाले असल्याने येथील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.