Akkalkot News: लिंगायत पंचमशाली समाजाचा ओबीसी आरक्षणासाठी एल्गार; अक्कलकोटमध्ये मोर्चा, विविध पक्षांचा पाठिंबा

Political Leaders Support Lingayat Panchamasali OBC Reservation Demand: अक्कलकोटमध्ये लिंगायत पंचमशाली समाजाचा मोर्चा; ओबीसी समावेशासाठी विविध पक्ष एकवटले
Lingayat Panchamasali OBC Reservation Demand Gains Momentum in Akkalkot as Leaders Join Rally for Community Inclusion

Lingayat Panchamasali OBC Reservation Demand Gains Momentum in Akkalkot as Leaders Join Rally for Community Inclusion

sakal

Updated on: 

अक्कलकोट शहर : लिंगायत पंचमशाली समाजाचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात समावेश करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. २६) अक्कलकोट शहरात मोर्चा काढण्यात आला. अक्कलकोट शहर व तालुका समस्त विश्व लिंगायत पंचमशाली समाजाच्या वतीने काढलेल्या या मोर्चाचे श्रीमंत कमलाराजे चौकात जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी सामाजिक व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समाजाच्या ओबीसी समावेशाची एकमुखी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com