Solapur: कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाने संपवले जीवन; 'राहत्या घरीच घेतला गळफास', सावकारांचा तगादा अन्..

सावकाराने पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित सव्वादोन लाख सहा महिन्यांनी द्यायचे ठरले होते. मात्र, त्यानंतरही सावकाराने ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे सावकारांचा तगादा वाढल्याने कंटाळून भास्कर यांनी गळफास घेऊन जीवन संपवले.
A man from the village took his life at home after relentless harassment from loan recovery agents.
A man from the village took his life at home after relentless harassment from loan recovery agents.Sakal
Updated on

सोलापूर : कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. १०) सकाळी सव्वानऊच्या सुमारास देगाव रस्त्यावरील कोयना नगरात ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com