
Students bid an emotional farewell to their transferred teacher at BBDarfal ZP School, expressing their heartfelt emotions.
Sakal
--दयानंद कुंभार
वडाळा: बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेची बदली झाली. मात्र या उपक्रमशील शिक्षिका व विद्यार्थ्यांचा लागलेला लळा, यामुळे विद्यार्थ्यांनी ‘मॅडम तुम्ही जाऊ नका’, असे म्हणत गराडा घालून चक्क हंबरडाच फोडला.