
Tehsildar Madan Jadhav confirms early deposit of agricultural grants; farmers’ Diwali set to be sweet with timely financial relief.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: तालुक्यात अतिवृष्टीमुळे 59 हजार 730 शेतकऱ्याचे बाधीत झालेल्या 42 हजार 242 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून, बाधितांची नुकसान भरपाई देण्याचे काम तहसील कार्यालयात युद्ध पातळीवर सुरू असून आज संध्याकाळपर्यंत या रकमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होतील अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.