Madha Rayat Slab Collapse : माढ्यात रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचा स्लॅब कोसळला; नऊ कामगार गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Slab Collapse at Madha College Construction Site : माढा शहरात रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयीन इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ कामगार गंभीर जखमी झाले. वेळेत कामगार खाली आल्याने मोठी जीवितहानी टळली.
Madha Rayat Slab Collapse

Madha Rayat Slab Collapse

esakal

Updated on

पंढरपूर : माढा शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून (Madha College Building Slab Collapse) नऊ जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com