
Post-Flood Rehabilitation Critical for Displaced Farmers in Madha Taluka
Sakal
- किरण चव्हाण
माढा : जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असून पूरग्रस्त भागात वेळीच मदत पोहोचल्याने जीवित हानी झाली नसून ९ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सांगितले.